१५ वित्त आयोग
अध्यक्ष – श्री. एन. के. सिंग, नेमणूक – 27 नोव्हेंबर 2017, शिफारस कालावधी – 2020 ते 2025, सदस्य – शक्तीकांत दास, डॉ. अनुप सिंग, अशोक लाहिरी रमेश चांद सचिव – अरविंद मेहता ✓ योजनेचे स्वरुप – ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक पंविआ 2020 /प्र.क्र.59/वित्त-4 दिनांक 26 जून, 2020 अन्वये दिनांक 1 एप्रिल, 2020 […]
